Top 10 Marathi Entertainment News | Hruta Durgule, Ranbajar

2022-05-23 4

ऋताचं सिक्रेट वेडिंग, प्राजक्ताचा बोल्ड अवतार, धर्मवीरचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ अशा अनेक गोष्टी या आठवड्यात चर्चेत राहिल्या. या आठवड्यातल्या गाजलेल्या बातम्यांविषयी जाणून घेऊया आजच्या Top 10 Entertainment मध्ये. Reporter: Kimaya Dhawan, Video Editor: Omkar Ingale